Sunday, June 28

Tag: in Kotalwadi (Sarasam Bu.)

Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील मौजे कोतलवाडी (सरसम बु.) येथील श्री महाकाली देवीचा वार्षिक यात्रा महोत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार असून, या महोत्सवाची सुरुवात हलगीच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक उत्सव परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा व आस्थेचे केंद्र ठरणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, कोतलवाडी येथून सरसम (बु.) येथे जाऊन परत येणारी पालखी मिरवणूक हलगीच्या तलावर निघाली. रात्री ८ वाजता पोतराज व देवकरीन यांचे भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आला. दिनांक 09 रोजी श्री महाकाली देवीचा अभिषेक अजयराव अनंतराव ...
error: Content is protected !!