Thursday, May 14

Tag: in Kinwat taluka by Adv. Naik

awareness through flex : ॲड. नाईक यांच्या तर्फे किनवट तालुक्यात फ्लेक्स, बॅनर्सच्या माध्यमातून मतदार जनजागृती -NNL

awareness through flex : ॲड. नाईक यांच्या तर्फे किनवट तालुक्यात फ्लेक्स, बॅनर्सच्या माध्यमातून मतदार जनजागृती -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड/किनवट| प्रसिद्ध कर सल्लागार ॲड नैतिक नाईक यांच्या ”नाईक अल्टरिझम फाऊंडेशन” तर्फे जनहितार्थ मतदार जनजागृती अभियान सुरु करण्यात आले असून, मतदान हेच सर्वश्रेष्ट दान, मतदान करा लोकशाही ला बळकट करा, १०० टक्के मतदान, लोकशाहीची शान..मतदान तुमचं हक्क नाही तर जबाबदारी.... अश्या प्रकारचे स्लोगन असलेल्या आशयाचे विविध फ्लेक्स, बॅनर्स किनवट माहूर मतदार संघामध्ये जनहितार्थ झळकत आहेत. नांदेड येथील प्रसिद्ध कर सल्लागार ॲड नैतिक नाईक हे आपल्या “नाईक अल्टरिझम फाउंडेशन” च्या माध्यमातून किनवट माहूर मधे बॅनर आणि फ्लेक्स च्या माध्यमातून मतदार मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लोकशाही मधे एका मताला खूप महत्त्व आहे. आणि शासन सुध्दा वेळोवेळी विविध स्वरूपात मतदार जनजागृती राबवत असते. सामाजिक कार्याची भान ठेऊन ॲड नैतिक नाईक यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे यामुळे त्यांची सर्व स्तरावरून कौतुक ह...
error: Content is protected !!