Wednesday, May 13

Tag: in Himayatnagar city and taluk

Republic day celebration : हिमायतनगर शहर व तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

Republic day celebration : हिमायतनगर शहर व तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्य शाळा, महाविद्यालय व विविध कार्यालयात मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा व ग्रामपंचायत, वाचनालयसह विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा (Republic day celebration)  करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन प्रभात फेरीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली. हिमायतनगर शहरातील पोलीस स्टेशनचा ध्वजारोहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता संपन्न झाला. यावेळी परमेश्वर ट्रस्ट उपाध्यक्ष महाविर सेठ, माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई, माजी सभापती गजानन तुप्तेवार, अन्वरखाॅन पठाण, गौतमचंद पिंचा, संजय माने, सदाशिव सातव, गजानन चायल, पांडूरंग तुप्तेवार, आदीसह पञकार मंडळी उपस्थित...
Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| धम्मचक्र प्रर्वतनदिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध अनुयायांनी शहरातील मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पंचरंगी ध्वज असलेल्या वाहनांची डीजेच्या तालावर भव्य शोभा यात्रा काढली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजबांधवानी येथील नालंदा बौद्ध विहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वजारोहन केले. आणि एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढली. दुपारी १२ वाजता निघालेली शोभा यात्रा शहरातील ठिकठिकाणच्या चौकात येताच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.  मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतींनी मिरवणुकीत सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ...
error: Content is protected !!