Wednesday, May 13

Tag: in Gurdwara Takht Sachkhand Shri Hazur Sahib and surrounding areas

Dr. Vijay Satbir Singh : गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब व परिसरातील विजेचा तुटवडा लवकर दूर होईल – डॉ. विजय सतबीर सिंघ – प्रशासक

Dr. Vijay Satbir Singh : गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब व परिसरातील विजेचा तुटवडा लवकर दूर होईल – डॉ. विजय सतबीर सिंघ – प्रशासक

नांदेड, धार्मिक
नांदेड| गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब हे शिखांच्या पाच पीठां पैकी एक पवित्र पीठ आहे. या पीठाचे दर्शना करण्यासाठी लाखो शिख भाविक येथे येत असतात कारण या स्थळावर श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांनी देहधारी गुरुवांची प्रथेला विराम देऊन शब्द गुरु श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांना गुरुता गद्दी प्रदान केली होती म्हणूनच या स्थानाला अनन्य साधारण महत्व शिख जगतामध्ये आहे तसेच या पीठाला शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या पवित्र स्थानी दररोज हजारोंच्या संख्येने श्रध्दालु येत असतात त्यांच्या निवासाची व्यवस्था गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे विविध यात्री निवासांमध्ये केली जाते. परंतु काही दिवसांपासून तख्त साहिब व आजू-बाजूच्या परिसराची विद्युत जोडणी वारंवार खंडीत होत आहे ज्यामुळे आलेल्या यात्रेकरूंना खुप त्रास सहन करावा लागत आहे त्याच बरोबर या यात्री निवासाची विद्युत सेवा पुर्ववत कर...
error: Content is protected !!