Friday, May 15

Tag: in Godavari river three days later

Youth Suicide ; येळी-महाटी पुलावरुन उडी मारून अविवाहित तरूणाची आत्महत्या;  तिन दिवसानंतर गोदावरी नदीत सापडला तरुणाचा मृतदेह -NNL

Youth Suicide ; येळी-महाटी पुलावरुन उडी मारून अविवाहित तरूणाची आत्महत्या;  तिन दिवसानंतर गोदावरी नदीत सापडला तरुणाचा मृतदेह -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर पोलीस स्टेशन हद्दीतील येळी ता.लोहा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून दि.२३ डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास बरबडा ता.नायगाव येथील एका अविवाहित तरुणाने नदीपात्रात उडी घेत आपली जीवन यात्रा संपविली. यावेळी त्याने आत्महत्या पूर्वी आपल्या आई आणि वडील या दोघांचाही मोबाईल नंबर चिट्टीत लिहून त्यांना कळवा, असे नमूद केले पुलावर ही चिट्टी व घड्याळ पोलिसांना आढळून आली आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही. सिताराम साईनाथ शेट्टे (वय २४ वर्ष) असे त्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान २३ डिसेंबर रोजी आत्महत्या केल्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर मृतदेह पोलीसांनी शोधून काढला. नदीमध्ये पाणी जास्त असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला होता. आत्महत्या केलेला तरुण हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. बरबडा ता. नायगाव येथील सिताराम साईनाथ शेट्टे (वय २४ वर्ष) हा इयत्ता...
error: Content is protected !!