Wednesday, May 13

Tag: in forest areas

Destruction of crops by wild animals | हिमायतनगर तालुक्यातील जंगल भागात वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी – NNL

Destruction of crops by wild animals | हिमायतनगर तालुक्यातील जंगल भागात वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी – NNL

नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील जंगल परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्याप्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. महागाडी बि बियाणे आणून पेरणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून हरीण, रोही, यासह वानर जातीच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. तालुक्यातील टाकाराळा बु., मानसिंग तांडा, दरेगाव, दरेगाव तांडा, वाई, वायवाडी, दाबदरी, पोटा तांडा, दुधड, वाळकेवाडी, कोतलवाडी, दरेसरसम, पवना, पवना तांडा, वाशी, एकघरी, या भागात चांगल्या प्रकारे जंगल अस्तित्वात आहे. या भागात शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीत, कापूस, ज्वारी, मूग उडीद, सोयाबीन या पिकांची पेरणी केली आहे. या वर्षी सुरूवातीपासून पिकांना पोषक पाऊस बरसत असल्याने पेरणी केलेल्या पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे. काही ठिकाणी पावसाअभावी शेतक...
error: Content is protected !!