Wednesday, May 13

Tag: in Dhanegaon has caused a loss of lakhs of rupees

Dhanegaon scrap shop fire ; धनेगाव येथील भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज -NNL

Dhanegaon scrap shop fire ; धनेगाव येथील भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज -NNL

नांदेड
नवीन नांदेड। धनेगाव येथील कमल इंडस्ट्रीज या दुकानाना लागलेल्या आगीत अमर ट्रेडर्सचे व कमल इंड्रस्ट्रीज यांच्या गोडाऊनचे साहित्य जळुन लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री आकरा वाजता घडली असून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती तात्काळ पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी आगीच्चा रौद्ररूप पाहता मनपा अग्नीशामक दल व औद्योगिक वसाहती, नगरपंचायत नायगाव, आर्धापुर, मुदखेड व खाजगी वाहतूक पंपाच्या पाण्याचा साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत जवळपास लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असुन घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरूव यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला, या प्रकरणी अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झाला नसुन आगीच्ये धुर दुसऱ्या दिवशीही चालुच होते. प्राप्त माहिती नुसार,नांदेड लगत असलेल्या धनेगाव येथे ...
error: Content is protected !!