Friday, May 15

Tag: in Biloli city and area

the riots continue in Biloli city and area : विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही बिलोली शहर व परिसरात मटका सुरूच -NNL

the riots continue in Biloli city and area : विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही बिलोली शहर व परिसरात मटका सुरूच -NNL

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर| विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशातला धुडकाळून बिलोली शहर आणि परिसरात मटका सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना पुरेशी माहिती असताना सुद्धा अद्याप कार्यवाही का करण्यात आली नसावी? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे येताच अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी आपले वेगवेगळे हत्यारे खाली टाकले. काहींनी पैशाचे आमिष, राजकारणाचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र शहाजी उमाप यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अवैध धंदे बंद करण्यात आले. असे असले तरी बिलोली शहर आणि परिसरात मटका हा सुरूच आहे. यापूर्वी सगरोळी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात तेलंगाना भागातील लोकांना घेऊन जुगार सुरू होता. विशेष म्हणजे यासाठी पोलिसांनी ठराविक रक्कम सुद्धा घेतल्याचे सांगण्यात येते. या कालावधीत जुगार आणि मटका दोन्ही मोठ्या प्रमाणात अगदी उघड सुरू होते. आता ज...
error: Content is protected !!