Wednesday, May 13

Tag: in an unfortunate plane crash.”

Deputy Chief Minister Ajit Pawar : “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू”

Deputy Chief Minister Ajit Pawar : “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू”

पुणे, महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी तसेच विमानातील कर्मचारी उपस्थित होते. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अजित पवार हे पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीकडे जात होते. महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनुसार, विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ येत असताना दृश्यमानतेत अडथळे निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, पहिला लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान विमानाचा अपघात झाला. घटनेच्या वेळ...
error: Content is protected !!