Thursday, May 14

Tag: in a very remote and hilly area

अति दुर्गम व डोंगराळ भागातील त्या शिक्षण संस्थेचा शोध किनवट शिक्षण विभागाने घेतला -NNL

अति दुर्गम व डोंगराळ भागातील त्या शिक्षण संस्थेचा शोध किनवट शिक्षण विभागाने घेतला -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल तालुक्यातील इस्लापूर जिल्हा परिषद प्रभागातील व परिसरातील संस्थेमधील कर्मचारी ही संस्थेत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यास शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याची विदारक दृश्य इस्लापूर परिसरात पहावयास मिळत आहे. या मथळ्याखाली दिनांक 4 रोजी नांदेड न्यूज लाईव्हने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल किनवट येथील गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी गांभीर्याने घेतली. व शिक्षण विभागाचे प्रशासन हे खडबडून जागी झाल्याची जाणीव पुन्हा एकदा या भागातील जनतेला झाली व लागलीच अतिदुर्गम भागात असलेल्या या शाळेला वृत्त प्रकाशित झाले त्याच दिवशी या शाळेला भेट दिली. व दुर्गम भागातील या शाळेचा शोध शिक्षण विभागाने घेतला. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या दिनांक 1 रोजी हजेरी पटावरील सह्या असल्याच्या निदर्शनास आल्या. सदर...
error: Content is protected !!