Sunday, June 28

Tag: Implement ‘organ donation’ as a movement in the district to give new life to patients – District Health Officer Dr. Sangeeta Deshmukh

Dr. Sangeeta Deshmukh ; रुग्णांना नवजीवन देण्यासाठी जिल्यात ‘अवयवदान’ चळवळ म्हणून राबवा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

Dr. Sangeeta Deshmukh ; रुग्णांना नवजीवन देण्यासाठी जिल्यात ‘अवयवदान’ चळवळ म्हणून राबवा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

आरोग्य, नांदेड
मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या नियोजनाने दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान चळवळ राबविन्यात आहे. जिल्यात अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी येत्या ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून जिल्ह्यात राबवावी, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत दिले. राज्यात दि. ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ‘अवयवदान पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येत असून, अवयवदान उपक्रमाचा आढावा घेतला व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी त्यांना नवजीवन मिळावे, यासाठी अवयवदान ही एक चळवळ म्हणून राबवावी व व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश दिले. अवयवदानाबाबत सकारात्मकरित्या मतपरिवर्...
error: Content is protected !!