Saturday, May 16

Tag: illegal gambling den

Mukramabad police raid ; मुक्रामाबाद पोलीसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर कारवाई

Mukramabad police raid ; मुक्रामाबाद पोलीसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| मुक्रामाबाद पोलीसांनी अवैध जुगार खेळणाऱ्या ठिकाणी छापा मारून पाच जणांवर कारवाई करुन 1 लक्ष 27 हजर 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची अवैद्य जुगार अड्डे चालकाच्या खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंदे करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे दिलेल्या आदेशावरून सपोनि राजु चव्हाण, पोस्टे मुक्रामाबाद यांनी दिनांक 15 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पथकासह गस्त घालीत असतांना मौ. रावी येथील एका शेतात लिंबाचे झाडाखाली विना परवाना बेकायदेशिररित्या काही जण झन्ना मन्ना, तिरंट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने छापा टाकला. यावेळी तिथे जगदीश गवते, लक्ष्मण आलापुरे, तुळशीराम जोरले, बालाजी देवकत्ते, ज्ञानोबा येळगे सर्व राहणार रावी ता मुखेड हे पाचजण जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांचेकडे नगदी व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लक्ष ...
error: Content is protected !!