Saturday, May 16

Tag: Hundreds of youth participated in blood donation on the occasion

Shiv Janmatsavam : हिमायतनगरात शिवजन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी घेतला सहभाग

Shiv Janmatsavam : हिमायतनगरात शिवजन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी घेतला सहभाग

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर संपन्न (Hundreds of youth participated in blood donation on the occasion of Shiv Janmatsavam in Himayatnagar) झाले असून, सायंकाळपर्यंत १०० हुन अधिक युवकांनी रक्तदान केले होते. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, दिनांक ०४ मार्च रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर (वाढोणा) शहरात विविध उपक्रमांनी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जात आहे. जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात दिनांक 19 फेब्रुवारी बुधवारी मान्यवरांच...
error: Content is protected !!