Friday, May 15

Tag: Health check-up camp at Bhokar Ashram School

Bhokar Ashram School ; भोकर आश्रमशाळा येथे आरोग्य तपासणी शिबीर

Bhokar Ashram School ; भोकर आश्रमशाळा येथे आरोग्य तपासणी शिबीर

आरोग्य, नांदेड
भोकर l आज दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील व भोकर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आर.बी.एस.के. पथक क्र.1, दंत शल्यचिकित्सक विभाग, एन.सी.डी.विभाग, आर.के.एस.के. विभाग यांच्या संयुक्त विभागाने माध्यमिक आश्रम शाळा भोकर येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे वजन, उंची, औषध उपचार करण्यात आले, मौखिक आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुला-मुलींचे रक्त तपासणी करून रक्तक्षयाचे विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय येचे संदर्भीत करण्यात आले, तसेच " अंगदान जीवन संजीवनी अभियान " कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थीनीना व शिक्षकाना अवयव दान विषयी माहिती देण्यात आली व ...
error: Content is protected !!