Thursday, May 14

Tag: Hadgaon taluka

Two Childrens Dead Drowned Water ; हदगांव तालुक्यातील गारगव्हाणमध्ये दोन शालेय मुलांचा पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून मृत्यू

Two Childrens Dead Drowned Water ; हदगांव तालुक्यातील गारगव्हाणमध्ये दोन शालेय मुलांचा पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून मृत्यू

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गावात परिसरात गुरुवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये दोन शालेय मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने हदगाव तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव तालुक्यातील मौजे गारगव्हाण येथे चार मुले सकाळी दहा वाजताच्या सुमारास गावाजवळ फिरण्यासाठी व खेळण्यासाठी गेली होती. तेव्हा त्यापैकी एक मुलगा खोल खड्ड्यात पाय घसरून पडला. हा खड्डा कथितपणे बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे तयार झाला होता. आणि अलीकडील जोरदार पावसामुळे तो पाण्याने भरून गेला होता. आपला मित्र बुडत असल्याचे पाहून दुसरा मुलाने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सदर मुलांची ओळख पटली असून, संघर्ष बाळू पडघणे (वय १६ वर्षे), रा. नेवरी आणि निखिल कुंडलिक वाढवे ( वय १५ वर्षे) असे नावं आहेत. संघर्षन...
error: Content is protected !!