Friday, May 15

Tag: Gutkha worth 8 lakh 34 thousand eight hundred rupees coming from Telangana

Gutkha worth 8 lakh 34 thousand : तेलंगणातून जंगलातील चोरट्या मार्गाने येणारा ८ लक्ष ३४ हजार आठशे रूपयांचा गुटखा पकडला -NNL

Gutkha worth 8 lakh 34 thousand : तेलंगणातून जंगलातील चोरट्या मार्गाने येणारा ८ लक्ष ३४ हजार आठशे रूपयांचा गुटखा पकडला -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार| तेलंगणा राज्यातून हिमायतनगर शहरात तालुक्यातील जंगलातील चोरीच्या रस्त्याने आणण्यात येत असलेल्या गुटख्याच्या मुद्देमालासह बोलेरो गाडी हिमायतनगर पोलीसांनी पकडली असून, पळून जाणाऱ्या आरोपींना पोलीसांनी पाठलाग करत ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई दिनांक १६ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे अवैध्य धंदे करणाऱ्या गुटखा माफ़ियामध्ये खळबळ उडाली असून, एका माफियाव पोलिसांनी कार्यवाही केली असताना अन्य गुटखा माफियांवर काढू कार्यवाही होणार असा प्रश्न शहरातील जनतेतून विचारला जात आहे. हिमायतनगर शहर हे गुटख्यासाठी प्रसिद्ध शहर झाले असून, महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेला गुटखा चोरट्या मार्गाने आणून तो गुटखा विदर्भातील अनेक सर्कल, गावात पाठविण्यात येऊन गुटखा माफिया अल्पावधीत मालामाल होत आहेत. तेलंगणा टू हिमायतनगर हा रूट गुटखा माफियासह, रेशन, गो...
error: Content is protected !!