Friday, May 15

Tag: Guidance for Engineering Admissions under School Connect (NEP Connect) – 2025 by Shri Guru Gobind Singhji Institute of Engineering and Technology

Nanded ; श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NEP कनेक्ट) अंतर्गत अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन

Nanded ; श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NEP कनेक्ट) अंतर्गत अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड तर्फे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट)-२०२५ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दिनांक २६जुनं२५ रोजी सकाळी १० वाजता, कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड,नांदेड येथे करण्यात आले आहे. या आयोजित कार्यक्रमाला राहुल कर्डिले (भा. प्र. से.), जिल्हाधिकारी, नांदेड, डी.पी.सावंत,माजी राज्यमंत्री,उच्च्चतंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य,भार्गव ,संचालक,भार्गव करीअर अकॅडेमी, नांदेड, डॉ.मनेश कोकरे, संचालक,श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमा अंतर्गत १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्ष...
error: Content is protected !!