Saturday, June 27

Tag: Guardian Minister Atul सावे

Atul save : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

Atul save : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, नागरिकांच्या हिताच्या विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा ठाम विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वजिराबाद येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ९.१५ वाजता झेंडावंदन सोहळा पार पडला. 🇮🇳 देशभक्तीपर वातावरणात कवायती व संचलन यावेळी देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कवायतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस, सीआरपीएफ, दंगा नियंत्रण पथक, महिला पथक, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट-गाईड, डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आ...
error: Content is protected !!