Tuesday, June 30

Tag: Grand organization

Jai Shivaji Jai Bharat : नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन

Jai Shivaji Jai Bharat : नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे भव्य आयोजन (Grand organization of "Jai Shivaji Jai Bharat" Padayatra in Nanded) करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणुन शिवकालीन प्रशासनातल्या बाबीचा आढावा घेवून उपस्थित सर्व खेळाडू, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानाचे वाचन करुन संविधानाप्रती व छ.शिवाजी महाराज यांच्याप्रती सन्मान व गौरवउल्लेख केला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारी,2025 निमीत्त "जय शिवाजी- ज...
error: Content is protected !!