Monday, May 18

Tag: Grand march and roadblock

Grand Morcha Biloli Mahavitaran ; बिलोलीत शहरात विद्युत वितरणच्या विरोधात भव्य-मोर्चा व रास्ता-रोको

Grand Morcha Biloli Mahavitaran ; बिलोलीत शहरात विद्युत वितरणच्या विरोधात भव्य-मोर्चा व रास्ता-रोको

नांदेड, सोशल वर्क
बिलोली। शहरासह तालुक्यात विद्युत वितरण विभागाच्या विरोधात नागरीकांत प्रंचड रोष असुन विद्युत वितरणच्या मनमानी व गलथान कारभाराविरोधात बिलोली शहरात २३ जुन रोजी भव्य मोर्चा व रास्ता-रोको आंदोलन माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले,सदर आंदोलनात अनियमित विज पुरवठ्यामुळे जळीत उपकरणाला श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील महीला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.नरसी-डिचपल्ली राज्यमार्गावर जवळपास एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.विद्युत वितरण कंपणीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली. बिलोली शहरासह तालुक्यातील जनतेला विद्युत् वितरण कंपणीच्या गलथान कारभारामुळे नागरीकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.वारंवार विजपुरवठा खंडीत होणे,अनियमित वीजपुरवठा, जास्तीचे वीजबिल,खोट्या बिलांचा ञास,शेतात तारा लोबंकळणे,विद्युत ख...
error: Content is protected !!