Saturday, June 27

Tag: Gold and Silver Cup Hockey Tournament

Hockey Tournament : श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन शनिवारी

Hockey Tournament : श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन शनिवारी

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| देशभरात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धा शनिवार, दि. 20 डिसेंबर रोजी नांदेड येथे सुरू होत आहे. गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेबचे मुखी संतबाबा नरिंदरसिंघजी करसेवावाले, मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी करसेवावाले तसेच गुरुद्वारा माता साहेबचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी यांच्या पावन उपस्थितीत आंतरराष्ट्रीय हॉकीपटू सरदार जर्मनप्रीतसिंघ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ (डिंपल) नवाब यांनी दिली. नांदेड शहरात गेल्या ५२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धेला दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता प्रारंभ होणार असून दि. 27 डिसेंबर, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराजांच्या प्रकाशपर्वाच्या दिवशी ...
error: Content is protected !!