Thursday, May 14

Tag: from the gambling den

Gambling boom | कोसमेट जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या काही अंतरावर जुगार अड्डा जोमात – NNL

Gambling boom | कोसमेट जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या काही अंतरावर जुगार अड्डा जोमात – NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| कोसमेट फाट्यापासुन ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेपासुन अवघ्या काही अंतरावर खुलेआमपणे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू असून या जुगार अड्ड्यावर संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोसमेट ते कुपटी रोडवर एका फायनान्स कर्मचाऱ्याल्या दिवसाढवळ्या लुटल्याची घटना 11 जुलै रोजी घडली होती आणि इस्लापूर पोलिसात रॉबरीचा गुन्हा ही दाखल झाला होता ही घटना ताजी असताना देखील. कोसमेट येथील जिल्हा परिषद शाळेच्या काही अंतरावर राजरोसपणे दिवसाढवळ्या जुगार अट्टा चालवला जातो याचे भय कुणाला असा सवाल येथील नागरिकातून उपस्थित होत आहे. कोसमेट फाट्यापासून ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालय व श्रद्धास्थान असलेलं मंदिर असून या रोडवर नेहमीच विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. या जुग...
error: Content is protected !!