Wednesday, May 13

Tag: from MLA Baburao Kadam Kohlikar

The hunger strick ; स्मशानभूमीचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी बसलेले उपोषण आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या ठोस अश्वासनाने मागे

The hunger strick ; स्मशानभूमीचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी बसलेले उपोषण आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या ठोस अश्वासनाने मागे

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथिल बौद्ध व मातंग समाजाची स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढुन अंत्यसंस्कार साठी होणारी अडचण सोडवण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी सुरू करण्यात आलेले उपोषण रात्री 8 वाजता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच ठोस आश्वासन व प्रशासनातर्फे लेखी पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथिल स्मशानभूमीची जागा भूमीभिलेख विभागाने मोजमाप करून काढून दिली, मात्र त्या जागेवरील अतिक्रमण जैसे थेच असल्याने निधन झालेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी कुठं करावा असा प्रश्न पुढे आला आहे. मृत्यूनंतर देखील अंत्यविधी करण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन कामारी गावातील बौद्ध व मातंग समाजातील शेकडो महिला पुरुषांनी हिमायतनगर तहसिल कार्यालयासमोर बुधवार दिनांक 09 रोजी सकाळपासुन तळपत्य...
error: Content is protected !!