Wednesday, May 13

Tag: from Mahur taluka die on the spot

Mahur Accident ; इर्टीगा कार नादुरूस्त ट्रकवर आदळली.. माहूर तालूक्यातील तिघांचा जागीच मृत्यू

Mahur Accident ; इर्टीगा कार नादुरूस्त ट्रकवर आदळली.. माहूर तालूक्यातील तिघांचा जागीच मृत्यू

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। उज्जैन येथून देवदर्शन आटोपून माहूर कडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र ५३ वरील खामगाव जि बुलढाणा बायपासच्या खातखेड फाट्याजवळ रस्त्यावर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडलेल्या ट्रकवर मागून भरधाव वेगाने येणारी इर्टीगा कार धडकून झालेल्या भीषण अपघातात गाडीतील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी तसेच तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना १३ मे च्या उत्तररात्री १.४८ वाजे दरम्यान घडली. याबाबत नांदुरा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश आंदुसिंग राठोड वय ४२वर्षे रा. नाईक नगर हेटी तालुका आर्णी जि. यवतमाळ यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे नातेवाईक पांढऱ्या रंगाची इर्टीगा कार क्रं एम एच २६-सि इ-६२४५ ने उज्जैन येथून देवदर्शन करून गावाकडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील खामग...
error: Content is protected !!