Wednesday, May 13

Tag: from Kupti in Mahur taluka

Sand thift tempo accident ; माहूर तालुक्यातील कुपटी येथून वाळू तस्करी करणा-या टिप्परचा अपघात दोन गंभीर -NNL

Sand thift tempo accident ; माहूर तालुक्यातील कुपटी येथून वाळू तस्करी करणा-या टिप्परचा अपघात दोन गंभीर -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यातील कुपटि हिंगणी, ईवळेश्वर, येथील नदि नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सूरु आहे. दि,२५ सेप्टेंबर च्या रात्रीला वाळू भरुन वाहतूक करत असतांना कुपटि येथील पुला वरुन टिप्पर पल्टि झाल्याची घटना घडली आहे बूधवार दि,२५ रोजी रात्री ३ वा, च्या दरम्यान टिप्पर क्र,एम,एच २६ बिई ,,,,हे ईवळेश्वर,कुपटि माडवा,वानोळा मार्ग वाई बाजार कडे जात असतांना कुपटि जवळील कठडे नसलेल्या पुलावरुन अंदाजे २० फुट खाली पडले या अपाघातात चालकासह तीन मजुर गंभीर जखमी झाले असून एक मजूराचे हात धडा वेगळे झाल्याची चर्चा आहे. जख्मी झालेल्यानां रातोरात यवतमाळ येथे उपचारा करीता दाखल केले असल्याची माहीती आहे, सकाळीच परीसरात चर्चा झाल्याने नागरीकांनी घटनास्थळी धाव घेउन पाहनी केली अपघात झालेल्या टिप्परचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडिया वर व्हायरल केले. फोटो व्हायरल होताच संबंधित टिप्पर म...
error: Content is protected !!