Wednesday, May 13

Tag: Free Eye Examination

Dr.Hansraj Vaidya : वैद्य रूग्णालयात मोफत डोळे तपासणी,मोतीबिंदू निदान तथा शस्रक्रिया शिबीर -डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr.Hansraj Vaidya : वैद्य रूग्णालयात मोफत डोळे तपासणी,मोतीबिंदू निदान तथा शस्रक्रिया शिबीर -डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येत्या 12/12/2024 रोज गुरूवारी ज्येष्ठ नागरिक महासंघ(फेस्काॅम) मुंबईचा स्थापना दिन अर्थात वाढ दिवस आहे. फेस्काॅमचे नूतन अध्यक्ष मा. अन्नासाहेब टेकाळे यांच्या संकल्पने प्रमाणे खास ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकाभिमुख असे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम ,चर्चा सत्रे,मेळावे तथा लोकोपयोगी आरोग्य शिबिरे घेण्यात यावेत असे आहे. त्यां अनुशंघाने येत्या बारा डिसेंबर रोजी वैद्य रूग्णालयात लाॅयन्स क्लब ,मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम,वैद्य बाल रूग्णालय,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती ताथा वनिता विकास मंडळ महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र रोग तपासनी आणि मोतीबिंदू शस्र क्रिया शिबीर घेण्यात येत आहे. . शिबिरा साठी 9423138385 /78878 33198 या भ्रमण ध्वनीवर पूर्व नोंदणी आवश्यक आहे.विना मुल्य शस्रक्रिये साठी ...
error: Content is protected !!