Saturday, May 16

Tag: Four accused

Local Crime Branch : चार अग्नीशस्त्र (पिस्टल) सह चार आरोपी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही -NNL

Local Crime Branch : चार अग्नीशस्त्र (पिस्टल) सह चार आरोपी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांकडून चार अग्नीशस्त्र (पिस्टल) व तिन जिवंत काडतूस असा एकुण 103000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यावर कार्यवाही करुन तसेच रेकॉर्ड वरील आरोपीतांना चेक करुन कायदेशिर कार्यवाही करण्याचे तसेच विनापरवाना बेकायदेशिर रित्या अग्नीशस्त व शस्त्र ताब्यात बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश अधिनस्त सर्व अधिकारी व अंमलदार यांना दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 09.01.2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री मिलींद सोनकांबळे व त्यांची टिम विनापरवाना बेकायदेशिर रित्या अग्रीशस्त व शस्त्र ताब्यात बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशिर कार्य...
error: Content is protected !!