Wednesday, May 13

Tag: Former minister Kamalkishore Kadam

Former minister Kamalkishore Kadam | सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून खासदारांनी नावलौकिक करावे – माजी मंत्री कमलकिशोर कदम -NNL

Former minister Kamalkishore Kadam | सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून खासदारांनी नावलौकिक करावे – माजी मंत्री कमलकिशोर कदम -NNL

नांदेड
नांदेड| सर्वसामान्य नागरिकांचे सातत्याने प्रश्‍न सोडवून लोकसभेत कामकाज करताना प्रभावीपणे काम करून आपले नावलौकिक करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्यावतीने दि. 20 जुलै रोजी नांदेड शहरातील तुलसी कन्फर्ट येथे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कदम बोलत होते. या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री कमलकिशोर कदम तर सत्कारमुर्ती खा. वसंतराव चव्हाण,खा. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती. तसेच,व्यासपीठावर एकनाथ मोरे,माजी उप महापौर आनंद चव्हाण,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,प्रकाश मारा...
error: Content is protected !!