Friday, June 26

Tag: Former Chief Minister

Mp Ashokrao Chavhan : संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार  माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचा विश्वास

Mp Ashokrao Chavhan : संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचा विश्वास

नांदेड, राजकीय
नांदेड| संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघ हा मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४८ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेला मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे लवकरच होवू घातलेल्या या मतदार संघाच्या निवडणुक अनुषंगाने विशेष लक्ष देवून अतिशय चिकाटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. सद्द्या सुरू असलेला दिवाळी आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच सर्वांनी आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करावी. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला आहे. आगामी संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यावतीने आज शनिवारी ( दि.१८) दुपारी २ वाजता कुसुम सभागृह येथे आयोजित करण्या...
Former Chief Minister : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणांनी शब्द पाळला..!

Former Chief Minister : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणांनी शब्द पाळला..!

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| गेल्या 11/9/24 च्या व 27/4/25 च्या भेटीत नांदेडचे राज्यसभा खासदार तथा मा.मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रदिर्घ चर्च्या करून पूर्ण निवेदन अक्षरशः शब्दशः वाचून व अभ्यासून ज्येष्ठ नागरीकासाठी मुख्यमंत्री महोदयांना व संबधित समाज कल्याण मंत्रीमहोदयांना पत्र लिहून सोडविण्याची शिफारस करतो. प्रत्यक्ष भेटीतही चर्चा करून मानधनासह प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो असा शब्द दिला होता. त्या प्रमाणे तेव्हाचे मा.मुख्य मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दि. 11/9/24 ला शिफारस पत्र लिहिले आहे आणि दि.27/7/2025 ला मा.ना. संजयजी शिरसाठ साहेब, समाजकल्याण व सामाजिक न्याय मंत्री महोदयांना शिफारस पत्र दिले आहे. तसेच मा. खा. जया बच्चन (जया बहादूरी) प्रमाणे मी पण वेळ प्रसंगी राज्यसभेत ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह प्रलंबित प्रश्नासंबंधी चर्चा करून प्...
error: Content is protected !!