Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mp Ashokrao Chavhan : संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचा विश्वास
नांदेड राजकीय October 18, 2025

Mp Ashokrao Chavhan : संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचा विश्वास

नांदेडमध्ये पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियानाचा शुभारंभ उत्साहात
NNL TeamBy NNL TeamOctober 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघ हा मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४८ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेला मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे लवकरच होवू घातलेल्या या मतदार संघाच्या निवडणुक अनुषंगाने विशेष लक्ष देवून अतिशय चिकाटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. सद्द्या सुरू असलेला दिवाळी आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच सर्वांनी आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करावी. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला आहे.

आगामी संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यावतीने आज शनिवारी ( दि.१८) दुपारी २ वाजता कुसुम सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर नाव नोंदणी अभियान प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदार संघाच्या आ.ऍड.श्रीजया चव्हाण, भाऊराव चव्हाण साखर उद्योग समूहाचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा सहसंयोजक संजय केनेकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस किरण पाटील, भाजपचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, भाजपचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर, माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले,चैतन्यबापू देशमुख, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी नगरसेवक विजय येवनकर यांच्यासह भाजपचे सर्व तालुकाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.

खा.अशोकराव चव्हाण यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, देशातील लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशा चारही सभागृहात काम करण्याची मला संधी मिळाली.महाराष्ट्राच्या विधान परिषदेत यापूर्वी डायगव्हाने, बी.टी.देशमुख यांच्यासारखे अभ्यासू आणि लढावू बाण्याचे आमदार झाले आहेत. लवकरच होवू घातलेल्या पदवीधर मतदार संघ निवडणूक अनुषंगाने मतदार नाव नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४८ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेला मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे विशेष लक्ष देवून अतिशय चिकाटीने काम करणे गरजेचे आहे.सद्या सुरू असलेल्या दिवाळी उत्सवाची धामधूम लक्षात घेऊन प्रत्येकाला केवळ दहा पदवीधर मतदारांची नावनोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरीही जास्तीत जास्त पदवीधर नावनोंदणी करावी, जेणेकरून पुढील निवडणुकीत त्यांना प्राधान्यक्रमाने संधी देण्यात येईल.

राज्यातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाला अधिकाधिक मताधिक्याने विजयी करायचे आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आपल्या भारताची बाजू जगभरात भक्कम झाली आहे. विकसित भारत निर्माण करण्यासाठी वेगाने विकास कामे सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून वंदे भारत ट्रेन नांदेड पर्यंत आली आहे. तसेच नांदेड येथून आजघडीला पाच विमाने सुरू असून पुढील नोव्हेंबर महिन्यापासून राजधानी मुंबई येथे नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी मागील सहा महिन्यांपासून माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्णत्वास नेणारा मी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासासाठी तळमळीने काम करणारे नेते आहेत. सार्वजानिक हिताचे कोणतेही विकासकाम ते अगदी त्वरेने मार्गी लावतात हा माझा अनुभव आहे.

देशाचे माजी केंद्रिय गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या शारदा भवन शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे सर्वजण अतिशय निष्ठावान आणि प्रामाणिकपणे काम करणारे असल्याने या शिक्षण संस्थेचा सर्वत्र नावलौकिक होतो आहे. त्यामुळे या अभियानात देखील जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करुन महत्त्वाचे योगदान देतील. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संयोजक भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शारदा भवन शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी येत्या ३० ऑक्टोबर पूर्वी प्रत्येकांनी किमान दहा पदवीधर मतदार नाव नोंदणी करावी.पदवीधर मतदार संघासाठी आपल्या जिल्ह्यातून दहा हजार नाव नोंदणीचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यानंतर माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,भाऊराव चव्हाण साखर उद्योग समूहाचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश चिटणीस किरण पाटील, भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख, माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांचीही यावेळी समायोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

खा.अशोकराव चव्हाण यांचा दबदबा पुन्हा वाढणार – संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघ नाव नोंदणी अभियानाचे सहसंयोजक व भाजपाचे प्रदेश चिटणीस किरण पाटील यावेळी संबोधित करताना म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वामुळे नांदेड जिल्ह्यात नऊच्या नऊ विधानसभेच्या जागा जिंकल्याचा विक्रम यापूर्वी घडला आहे. आता त्यांच्याच शारदा भवन शिक्षण संस्थेतून या महत्त्वपूर्ण नाव नोंदणी अभियानाची जिल्ह्यात सुरुवात होत आहे.

भाजप हा केडरबेस आणि विचारवंतांचा पक्ष आहे. त्यामुळे सर्व प्राध्यापक,शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यातून जास्तीत जास्त पदवीधर मतदार नाव नोंदणी करावी. माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नियोजनबध्द पद्धतीने काम करून आपल्या पक्षाचा पदवीधर उमेदवार भरघोस मतांनी निश्चितपणे विजयी होण्यासाठी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, आणि खा.अशोकराव चव्हाण यांचा दबदबा पुन्हा एकदा दाखवून द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

BJP candidate will definitely win Former Chief Minister from Aurangabad division graduate constituency Kha. Ashok Rao Chavan is confident
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAnand Dattatdham Ashram ; कर्तृत्ववान समाजसेविका सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा आनंद दत्तधाम आश्रमात सन्मान
Next Article Diwali Special Trains ; नांदेड-हडपसर-नांदेड दिवाळी विशेष गाड्या – चार फेऱ्यांची घोषणा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Crime news : खळबळजनक घटना | सहस्रकुंड धबधबा परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

January 9, 2026

If there is paid news in the newspaper : वृत्तपत्रामध्ये पेडन्यूज आल्यास उमेदवारांच्या खर्चात करा जमा -NNL

November 9, 2024

Himaytnagar Mahavitaran news : अव्वाच्या सव्वा वीजबिलांनी नागरिक संतप्त, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील यांचं अर्ध नग्न आंदोलन

February 3, 2026

पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’- नाना पटोले -NNL

July 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Poet Conference and Shero Shayari : श्री रेणुकादेवी महाविद्यालयात ‘कवि संमेलन व शेरो शायरी’ कार्यक्रम संपन्न

On the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील मुख्य बाजार पेठेत महिलांची गर्दी – NNL

Eng. Chandraprakash Degalurkar : चर्मोद्योगाचे कर्ज माफ करुन महामंडळास तीन हजार कोटीचे बजेट द्यावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

Prohibition order in Nadi Patra area near Kaleshwar temple : काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात प्रतिबंध आदेश -NNL

Another Strong Entry : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भक्कम प्रवेश!

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?