Wednesday, May 13

Tag: For the first time in the history of Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन – NNL

Chhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन – NNL

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर l इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेकडून दिनांक १४ ते १७ नोव्हेंबर (चार दिवस) राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा आय एम ए च्या दिल्ली येथील मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास १००० हुन अधिक अलिओपॅथिक डॉक्टर खेळाडू या निमित्ताने शहरात दाखल होणार आहेत. या स्पर्धांमध्ये १३ खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे, यामध्ये पुरुष क्रिकेट, महिला क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण स्पर्धा, वॉकथॉन, मॅरेथॉन, सायक्लोथॉन, ॲथलेटिक्स इत्यादी खेळ घेण्यात येणार आहेत, यासाठी शहरातील विविध मैदाने सज्ज करण्यात आलेली आहे. यामध्ये एम जी एम क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, गरवारे क्रिकेट मैदान, ए डी सी ए एन -२ सिडको क्रिकेट मैदान, इंड्यूरन्स ग्राउंड, बॅक वू...
error: Content is protected !!