Thursday, May 14

Tag: for six months

As the accused were not arrested : आरोपीना अटक केली नसल्यामुळे सहा महिने साखळी उपोषण केलेल्या संजय हातागळे यांनी विष घेतले,प्रकृती चिंताजनक -NNL

As the accused were not arrested : आरोपीना अटक केली नसल्यामुळे सहा महिने साखळी उपोषण केलेल्या संजय हातागळे यांनी विष घेतले,प्रकृती चिंताजनक -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| शेनी पोस्ट देळूब ता. अर्धापूर येथील पीडित संजय गंगाराम हातागळे वय ४५ यांनी दि.२८ डिसेंबर रोजी मौजे शेनी येथे विष प्राशन केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनीता हातागळे यांनी मयत मुलगा ऋतुराज याच्या मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ९ दिवस आमरण उपोषण आणि सहा महिने साखळी केले तेव्हा कुठे अर्धापूर पोलीस स्थानकात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतत आठ महिने पाठपुरावा केल्या नंतर २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला परंतु आरोपीना अद्याप अटक करण्यात आली नाही. काल दि.२७ डिसेंबर रोजी पती पत्नी हातागळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वजीरबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदींना निवेदन देऊन आरोपीना तात्काळ अटक करावी आणि अटक करण्यास हयगय करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करावी या मागण्यासाठी ३...
error: Content is protected !!