Wednesday, May 13

Tag: for profitable orchard farming

Dr. Basna Goud : फळबागेची शेती फायदयाची ठरण्यासाठी खात्रीशीर, निरोगी रोपांची निवड आवश्यक – आयसीआरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसना गौड

Dr. Basna Goud : फळबागेची शेती फायदयाची ठरण्यासाठी खात्रीशीर, निरोगी रोपांची निवड आवश्यक – आयसीआरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसना गौड

कृषी, नांदेड, लातूर
लातूर| फळबागेची शेती फायदेशीर ठरायची असेल तर त्यासाठी रोपांची निवड अत्यंत महत्वाची ठरते त्यामुळे खात्रीशीर आणि निरोगी रोपाची लागवड करावी असा सल्ला सोलापूर येथील राष्ट्रीय डांळीब संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेले आयसीआरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसना गौड यांनी दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने लातूर येथील मांजरा चॅरीटेबल संचलीत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून लातूर जिल्हयात २९ मे ते १२ जून दरम्यान विकसीत कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. सोलापूर येथील डांळीब संशोधन केंद्रातील वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामनिवास (फळबाग), डॉ.बसना गौड (किटकशास्त्र), डॉ.चंद्रकांत औवचारे (फळबाग) आणि डॉ. मल्लीकार्जून एच (किटकशास्त्र) यांच्यासह मांजरा कृषी संशोधन केंद्रातील डॉ. संदीप देशमुख व त्यांचे सहाकारी सदरील अभियानाअंतर्गत संपूर्ण जिल्हयातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या संदर्भाने मार्गदर्शन करीत ...
error: Content is protected !!