Wednesday, May 13

Tag: for Maharashtra State Film Awards

Global Adgaon : ग्लोबल आडगावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराची चार नामांकने

Global Adgaon : ग्लोबल आडगावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराची चार नामांकने

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठवाड्यातील ग्रामीण संस्कृती, शेती आणि ग्लोबलायझेशनच्या प्रभावावर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘ग्लोबल आडगाव’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये चार नामांकने मिळवत मोठे यश मिळवले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी साठाव्या राज्य चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली असून, या चित्रपटाने विविध नामांकने पटकावली आहेत. चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकन मिळाले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट गीते (प्रशांत मडपुवार – यल्गार होऊ दे) आणि उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता (रोनक लांडगे) या विभागांत देखील ‘ग्लोबल आडगाव’ने स्थान मिळवले आहे. मनोज कदम (निर्माता) आणि अमृत मराठे (सह-निर्माता) यांनी साकारलेल्या या चित्रपटाने याआधीच न्यू जर्सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (अमेरिका), न्यूलीन लंडन बेस्ट रायटर ...
error: Content is protected !!