Wednesday, May 13

Tag: for carrying country-made pistols and live cartridges; Pofali police action

देशी बनावटीच्या पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास अटक; पोफाळी पोलिसांची कारवाई -NNL

देशी बनावटीच्या पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास अटक; पोफाळी पोलिसांची कारवाई -NNL

क्राईम, उमरखेड, हिंगोली
उमरखेड,अरविंद ओझलवार। देशी बनावटीचे पिस्तूल सह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास पोफाळी पोलिसांनी अटक केल्याची घटना काल दि ११ जुन सायंकाळी सहा वाजता शिळोना गावाजवळ घडली .शहरी भागात पिस्टल सापडण्याच्या घटना घडतात परंतु आता ग्रामीण भागात पिस्तूल मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . शेख सोहेल शेख खाजा वय 24 रा मधुकर नगर पुसद असे पिस्तूल मिळून आलेल्या युवकाचे नाव असून पोफाळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम देशी पिस्तुलासह फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोफाळी पोलीस पथकाने माहितीच्या आधारे सापळा लावला असता उमरखेड पुसद रोडवर शिळोणा गावाच्या समोर संशयितरित्या फिरताना मिळून आला. पोलीस पथकाने सीताफिने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देसी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस आढळून आले पिस्तूलच्या परवाना बाबत विचारले असता कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले .अवै...
error: Content is protected !!