Friday, June 26

Tag: flood-affected District Collector’s Office

Flood victims march : शहरातील पूरग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालय व मनपावर धडकले

Flood victims march : शहरातील पूरग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालय व मनपावर धडकले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात व शहरात गेल्या आठवड्यात १८७ मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस पडून अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहरातील सखल भागात, नदी काठावर व नाल्याच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून कपडा लता, अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार तात्काळ सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले परंतु मागच्या वर्षीप्रमाणेच सरसगट पंचनामे न करता मोचक्या व प्रतिष्ठित लोकांच्या सूचनेनुसार यादीत नावे टाकण्यात येत आहेत.या विरोधात ३ सप्टेंबर रोजी तहसील व एसडीएम कार्यालय नांदेड येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न मजदूर युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करीत पाच तास धरणे आंदोलन करण्यात आले.दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा मुख्य कार्यालया समोर तीव्र निदर्शने करीत मागील वर्षीचे मंजूर अनुदान वाटप करावे, कोल्...
error: Content is protected !!