Wednesday, May 13

Tag: Five Muslim brothers who kept the Chhatrapati Shivaji Maharaj statue area at CIDCO clean and regularly placed wreaths.

Chhatrapati Shivaji Maharaj ; सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर स्वच्छ व नियमित पुष्पहार घालणाऱ्या पाच मुस्लिम बांधव यांच्या सत्कार

Chhatrapati Shivaji Maharaj ; सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर स्वच्छ व नियमित पुष्पहार घालणाऱ्या पाच मुस्लिम बांधव यांच्या सत्कार

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l सामाजिक बांधिलकी जोपासत गेल्या अनेक वर्षांपासून नियमित दैनंदिन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर साफसफाई व पाण्याने परिसर स्वच्छता ठेवणाऱ्या पाच मुस्लिम बांधव असलेल्या फुल विक्रेते यांच्या शिवजन्मोत्सव समिती व युवानेते ऊदयभाऊ देशमुख, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या पुढाकाराने सत्कार करून शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जोपासली. सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता व नियमित पुष्पहार घालणाऱ्या सिडको येथील मुस्लिम बांधव फुल विक्रेते शेख अझहर, शेख सय्यद वसिम, शोएब खान,मजहर सय्यद, सय्यद नदीम यांच्या मनपाचे उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय पाटील घोगरे,ऊदयभाऊ देशमुख, माजी नगरसेवक संजय इंगेवाड ,सिध्दार्थ गायकवाड, राजु लांडगे, नवनाथ कांबळे,रवी थोरात,धिरज स्वामीराजन‌ जोजारे, विनायक आकुरके, डॉ.क...
error: Content is protected !!