Wednesday, May 13

Tag: Five acres

sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे करंजी शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचा फडाला आज दिनांक १६ रविवारी भर दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली (Five acres of sugarcane burnt due to short circuit at Karanji Shivara in Himayatnagar taluka). ऊस जळताना शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र काहीच फायदा झाला नाही. या घटनेत पाच एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी सापडून शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. याबाबत सविस्तर व्रत असे कि, हिमायतनगर तालुक्यात सध्या आगीच्या घटनेत शेतकऱ्यांच नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहे. असाच एक प्रकार रविवार दिनांक १६ रोजी भर दुपारी दोन वाजता करंजी शिवारात घडला असून, येथील शेतकऱ्याच्या शेतातुन गेलेल्या दोन तारामध्ये झालेल्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन उसात ठिणगी पडून आग लागली आहे. घटना लक्षात येताच आजूबाजूसह सर्वच शेतकऱ्यांनी आग विझविण्या...
error: Content is protected !!