Sunday, June 28

Tag: Farmer’s stolen tractor and sowing machine seized in just 12 hours; Remarkable performance of Sindkhed police

Sindkhed police ; शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२ तासांत जप्त ; सिंदखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Sindkhed police ; शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२ तासांत जप्त ; सिंदखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

क्राईम, नांदेड
माहूर l माहूर तालुक्यातील वडसा येथील शेतकरी शंकर दत्तात्रय चारोडे यांच्या शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर व पेरणी यंत्राची चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध सिंदखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावत यवतमाळ येथून मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईमुळे सिंदखेड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडसा येथील शेतकरी शंकर दत्तात्रय चारोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांच्या मालकीचा सोनालिका छत्रपती कंपनीचा ट्रॅक्टर व पेरणी यंत्र दिनांक १४ रोजी रात्री चोरीस गेले होते. अल्पावधीत चोरीचा छडा लावणे व मुद्देमाल जप्त करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश जाधवर, तपास अधिकारी डी. जी. चव्हाण, जमादार संजय शेंड...
error: Content is protected !!