Wednesday, May 13

Tag: Farmers should take advantage of human-powered tiller

Tiller sowing machine : मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कृषी विभाग

Tiller sowing machine : मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कृषी विभाग

कृषी, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविणे, कामाचा वेळ व कष्ट कमी करणे हे उद्दिष्ट ठेवून कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजना (Farmers should take advantage) राबविण्यात येत आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा (human-powered tiller sowing machine) लाभ घ्यावा. हे पेरणी यंत्रावर अनुदान उपलब्ध असून शेतकऱ्यांनी या टोकण यंत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्र (Dibbler) गादी वाफयावर/ बेडवर पेरणी करता येत आहे. सरीमध्ये साचलेले पाणी पीकाला उपलब्ध होत आहे. दिर्घकाळ पावसाचा खंड पडल्यास पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरीक्त किंवा जास्तीचे साचलेले पाणी सरीमधून निघुन जाते. या मनुष्य चलीत पेरणी यंत्राच...
error: Content is protected !!