Friday, June 26

Tag: Farmer dies after falling on electric wire

Farmer dies  : विद्युत तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Farmer dies : विद्युत तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l लोहा तालुक्यातील गोळेगाव (तपोवन) येथे शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर विद्युत तार तुटून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.१८) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे . गोळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सदाशिव धोंडीबा लादगे (वय ४६) हे आपल्या शेतातील टोमॅटो उद्या सकाळी बाजाराला भाजीपाला विक्रीसाठी नेण्याच्या उद्देशाने टोमॅटोची तोड करत होते . मात्र अचानक शेताच्या बाजूला असलेली उच्च दाबाची विद्युत वाहिनीचा तार तुटून सदर सदाशिव लादगे या शेतकऱ्यांच्या अंगावर पडला. तारेचा आवाज ऐकून व शेजारच्या शेतकऱ्यांनी धावाधाव करत. त्याला प्राथमिक उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नांदेड विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात त्याचे शवच्छेदन करण्यात आले. त्...
error: Content is protected !!