Wednesday, May 13

Tag: facility to senior citizens

life certificate : डिजिटल क्रांतीमुळे ज्येष्ठ, विधवा व दिव्यांगांना घरबसल्या ‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा

life certificate : डिजिटल क्रांतीमुळे ज्येष्ठ, विधवा व दिव्यांगांना घरबसल्या ‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधेची सुरुवात करून प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. आता बेनिफिशियरी सत्यापन अॅप आणि आधार फेस आरडी अॅपच्या मदतीने लाभार्थी आपल्या स्मार्टफोनवरून अवघ्या काही मिनिटांत ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकतात. ही सुविधा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यासाठी लागू आहे. या योजनांचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या नवीन डिजिटल सुविधेमुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद झाली आहे. फायदे : घरबसल्या सुविधा - मोबाई...
error: Content is protected !!