Wednesday, May 13

Tag: Exhibition of Shiva era and ancient weapons

Weapons at nandaguri qilla ; नंदगिरी किल्ला येथे आजपासुन शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन

Weapons at nandaguri qilla ; नंदगिरी किल्ला येथे आजपासुन शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। जुन्या नांदेड भागात असलेल्या नंदगिरी किल्ला येथे १ ते ४ फेब्रुवारीपर्यंत शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत नंदगिरी नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व किल्ला संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत किल्लेदार राजेश डाकेवाड,जयेश भरणे,अर्जुन नागेश्वर,प्रवीण देवडे,ओम कदम,सत्यवृत्त सुरावार, प्रसाद पवार, प्रदीप टाक,ऋत्विक नरडेले,किशोरकुमार वागदरीकर,गणेशसिंह परमार,अमोल वागतकर,श्रीनिवास वाघ,बलबिर शेखावत,नरसिंग मुरकुटे,सचिन तेलंगे,आदित्य नागेश्वर,पवन बोंबिलवर,नारायण जाधव,नारायण येमुलवार आदीची उपस्तिती होती. जुन्या नांदेडातील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्याची दुरवस्था झाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी त्यांच्या किल्लेदारास पुनर्जीवन देण्यासाठी प्रयत्न केले असून आताही येथील किल्लेदार नंदगिरी किल्ल्य...
error: Content is protected !!