Thursday, May 14

Tag: event organized on Wednesday

“Minority Rights Day” : “अल्पसंख्याक हक्क दिवस” बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन -NNL

“Minority Rights Day” : “अल्पसंख्याक हक्क दिवस” बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अल्पसंख्याक हक्क दिवसा निमित्ताने अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने बुधवार 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात व्याख्याता म्हणून सेवानिवृत सहसचिव अॅड. देविंदरसिंघ निर्मले व नांदेड सामाजिक विज्ञान नारायणा ई-टेक्नो स्कुलचे विभाग प्रमुख इरशाद अहमद हे संबोधित करणार आहेत. अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तुत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता याव...
error: Content is protected !!