Wednesday, May 13

Tag: Even though he was not in office

पदावर नसून सुद्धा कोट्यावधीचा निधी आणून हदगाव विधानसभा क्षेत्राचा विकास केला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

पदावर नसून सुद्धा कोट्यावधीचा निधी आणून हदगाव विधानसभा क्षेत्राचा विकास केला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| कोणत्याही पदावर नसताना कोट्यावधीचा विकास निधी आणून हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचा विकास केला आहे. जे या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी किती विकास केला हे समोरा समोर बसून सांगावं अस चॅलेंज नाव न घेता विद्यमान आमदारांना लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलं. शिवसेना शिंदे गटातर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव हदगाव येथे कार्यकर्त्याचा मेळावा हायटेक इंग्लिश स्कूल अंबाळा येथे संपन्न झाला. हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील हजारो शिवसेनिक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीला शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी झटणारे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवडणूक लढवलीअसा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांनी निराश न होता अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या...
error: Content is protected !!