Tuesday, June 30

Tag: Evaluation of the District Collector’s Office by the Quality Council of India

District Collector’s Office ; कॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाचे मूल्यमापन

District Collector’s Office ; कॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाचे मूल्यमापन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीम अभियानामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागात चांगले कार्य केले आहे या कार्याची दखल घेऊन भारतीय गुणवत्ता परिषद (कॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया ) या संस्थेने आज कामकाजाचे मूल्यमापन केले. शंभर दिवसांच्या कार्यक्रमात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता आलेल्या चमूने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीतमूल्यमापन केले. भारतीय गुणवत्ता परिषद या संस्थेची चमू यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये 100 दिवसांच्या सुधारणा आणि उपाययोजना कार्यक्रमात सर्वात चांगले कार्य केले आहे. विभागीय.आता महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयातून प्रथम आलेल्या ६ कार्यालयांची भारतीय गुणवत्ता परिषद या ...
error: Content is protected !!