Thursday, May 14

Tag: emphasized the increasing response

Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद – NNL

Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद – NNL

राजकीय, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख| विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह हे गाव,वाडी, तांडावर जाऊन लक्षात आणुन द्या असे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ,शिवणी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव,वाडी, तांडावर भेटी गाठीला जोर दिला असुन जनसामान्य जनतेतुन वाढता प्रतिसाद मिळत असतांना दिसुन येत आहे. आज दि 6 अगस्ट रोजी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ, शिवणी,गोंडजेवली, दयाल धानोरा येथे भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी का...
error: Content is protected !!