Thursday, June 25

Tag: Ekamba Gram Panchayat corruption case

Ekamba Gram Panchayat : एकंबा ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांचा आत्मदहन इशारा

Ekamba Gram Panchayat : एकंबा ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांचा आत्मदहन इशारा

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एकंबा ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अखेर ३० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी नरेगा योजनेअंतर्गत विहीर, पाणी फिल्टर मशीन, अंगणवाडी खेळ साहित्य, अंतर्गत नाली व इतर विकासकामांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर करून ४० ते ४५ लाख रुपये परस्पर हडपले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी मागील वर्षी पंचायत समितीकडे तक्रार केली आणि तीन वेळा आमरण उपोषण केले. प्रशासनाने या प्रकारांची सखोल चौकशी केली आणि भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे दिले असले तरी दोषींविरुद्ध अ...
error: Content is protected !!