Friday, May 15

Tag: ‘Eco Bappa Mobile App’ launched

Eco Bappa Mobile App : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘इको बाप्पा मोबाईल ॲप’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण -NNL

Eco Bappa Mobile App : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘इको बाप्पा मोबाईल ॲप’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण -NNL

राजकीय
मुंबई| महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विविध जनजागृती उपक्रमांचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाला. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी इको बाप्पा हे मोबाईल ॲप विकसित केले असून याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांची ठिकाणे उपलब्ध होणार असून यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती नागरिकांना खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. ‘इको बाप्पा’ हा ॲप मोबाईल प्लेस्टोर मधून विनामूल्य डाऊनलोड करता येणार असून याम...
error: Content is protected !!