Wednesday, May 13

Tag: e are now Gram Panchayat Officers

Gram Panchayat Officers : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आता ग्रामपंचायत अधिकारी -NNL

Gram Panchayat Officers : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आता ग्रामपंचायत अधिकारी -NNL

करियर, नांदेड
नांदेड| राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखले जाणार असून, दीर्घ प्रतीक्षेत असलेला वेतन त्रुटीचा लढा यशस्वी झाला असल्याबाबत कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शिवकुमार देशमुख यांनी माहिती दिली. राज्यातील ग्रामसेवक संवर्गातील वेतन त्रुटी बाबत राज्याध्यक्ष नितीन धामणे यांनी न्यायालयीन लढा उभारून संवर्गाला न्याय दिला. समवेत गृह बांधणी कर्जासाठी जिल्हा परिषद सेवेत असलेल्या ग्रामसेवकांना लाभ मिळणे बाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्या मान्य झाल्याबाबत ग्रामसेवक संवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक दर्जा दिला तर शासनाला बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्याची गरज भासणार नाही. तथापि शासनाच्या तिजोरीवरील भार कमी होईल. गाव पातळीवर कृषी सहाय्यक हे तांत्रिक दर्जाचे असून त्यांन...
error: Content is protected !!